महाराष्ट्र
काळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी
काळेगाव (राजेंद्र मुंडे) आज तालुक्यातील काळेगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमात गावकरी मंडळी व गणेश इंगळे तसेच श्याम गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण केले या कार्यक्रमाला सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.