महाराष्ट्र
राष्ट्रसंत जगतगुरु जनार्दन स्वामीजी आश्रम निमगोदगाव येथे अंखड हरीनाम सप्ताह सुरुवात
वैजापूर (भिमसिंग कहाटे) तालुक्यातील निमगोदगाव येथे राष्ट्रसंत जगतगुरु जनार्दन स्वामीजी महाराज आश्रम येथे आज नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ दिनेश परदेशी याच्या हस्ते ध्वजारोहण व पुजन करण्यात आले. त्यावेळेस करंजगाव आश्रमचे महंत स्वामी बालगीरी महाराज व गावाती असंख्य भाविक भक्त उपस्थित होते.