महाराष्ट्र
शेवाळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना
शेवाळे ता. पाचोरा (प्रतिनिधी) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता ग्रामपचायत कार्यालयातयेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपच योगेश पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपच ग्राम पचायत सदस्य ग्रामसेवक सजय पाटील ग्रामस्थ उपस्थित होते.



