संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील प्रा. भास्कर टेकाळे यांना पीएच.डी. प्रदान
सोयगाव (जि.जळगांव) : विवेक महाजन , तालुका विशेष प्रतिनिधी
सोयगाव : येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील प्रा. भास्कर टेकाळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने इतिहास विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी “होळकरशाहीतील स्त्रीया एक चिकत्सक अभ्यास” (1728 ते 1818) या विषयामध्ये डॉ. कालिदास सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण केले.
या यशाबद्दल त्यांचे अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथनाना काळे, सचिव प्रकाशदादा काळे, कोषाध्यक्ष अशोक पाटील, प्राचार्य डॉ शिवाजी अंभोरे, उपप्राचार्य डॉ शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ फुलचंद सलामपुरे, डॉ दिलीप बिरुटे, डॉ राजू वनारसे, डॉ संतोष तांदळे, डॉ सी यु भोरे, डॉ एल सी कुरपटवार, डॉ भाऊसाहेब गाडेकर, डॉ प्रमोद पवार, डॉ विनोद बारोटे, डॉ रामेश्वर मगर, डॉ सुनील चौधरे, प्रा श्रीकृष्ण परिहार, प्रा संतोष पडघन, डॉ मनोज चोपडे, ग्रंथपाल निर्मला बोराडे, डॉ दिपक पारधे, डॉ शंतनू चव्हाण, डॉ सुशील जावळे, प्रा ज्योती स्वामी, प्रा सैराज तडवी, डॉ पंकज शिंदे, प्रा निलेश गावडे, डॉ ग्यानबा भगत, प्रा शाम टकले, डॉ पंकज गावित, डॉ निलेश गाडेकर, प्रा किशोर नाले, डॉ आर आर खडके, डॉ उल्हास पाटील, प्रा शंकर कानडे, प्रा विनोद चव्हाण, कार्यलयीन अधीक्षक श्री पंकज साबळे, शंकर काळे, राहुल चौधरी,उदय सोनवणे आदिनी अभिनंदन केले.