मंदाणे येथील ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
मंदाणे : संविधानाचे शिल्पकार, आधुनिक भारताचे निर्माते, समताधिष्ठित भारतनिर्माणाचा मार्ग प्रशस्त करणारे युगप्रवर्तक युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त मंदाणे येथे ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी मंदाणे चे सरपंच विजय, शिवसेना तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, माझी सरपंच सुनील आण्णा, माझी उपसरपंच रमेश आण्णा, ग्रामपंचायत सदस्य नामदेव ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य विक्की पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते, सुनिल नाना, मुरलीधर आबा, रवि कोळी, राज जावरे, भैय्या ठाकुर, निखिल गोरे, मशिंद्र, भुषण पाटील, विनोद, सामाजिक कार्यकर्ते देविदास कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, भुषण जावरे व सर्व ग्रामस्थ व युवा मित्र ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमा पूजन व व्याख्यान आयोजित करण्यात आला होते.