आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
बारावीचे परीक्षा आजपासून सुरू ; 365 दिवस अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांचे आजपासून कसोटी सामना सुरू
वैजापूर (गहिनीनाथ वाघ) 4 मार्च पासून सुरू झालेली बारावीचे पेपर केंद्र क्रमांक 165 न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय दहेगाव येथील इंग्लिश विषयासाठी बसलेले विद्यार्थी चाळीस पैकी उपस्थित 37 होते. केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारची गैरप्रकार व कॉफी होऊ देणार नाही असे केंद्र संचालक तोडकर यांनी विद्यार्थ्यांना बजावून सांगितले.
आपले सेंटर हे कॉपीमुक्त सेंटर म्हणून ओळखले पाहिजे मी केंद्र संचालक बजावून सांगतो की कोणी कॉफी किंवा चीटिंग केल्यास त्याला लगेच रेस तिकीट केले जाईल, असे तोडकर यांनी सांगितले. त्यावेळेस स्टाफ उपकेंद्र संचालक व्ही एस उगले, प्रवेशक निघोटे, बोडके, बारवाड, भदाणे, निकम उपस्थित होते.