महाराष्ट्र
आर्वीत माजी सैनिक योगेश नानकर यांच्याकडून १६०० मीटर स्पर्धेचे आयोजन
आर्वी (विक्की आहिरे) धुळे जिल्ह्यातील आर्वी गावातील माजी सैनिक योगेश नानगर यांच्याकडून आर्मी पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी 1600 मीटर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही. स्पर्धेचे दिनांक १३ फेब्रुवारी २०२२ सायंकाळी चार वाजता आर्वी येथील एस एस शेंणगे परिवार हायस्कूलमध्ये आयोजित केले गेले आहे.