महाराष्ट्र
मालपुर येथिल कोळी समाजाच्या तरूण इंडियन नेव्हीमध्ये ट्रेनिंग करून आल्यावर गावात स्वागत
मालपुर (गोपाल कोळी) मालपुर येथे कोळी समाजाच्या तरूण युवक चि.किरण लक्ष्मण कोळी वाघ यांचे इंडियन नेव्हीमध्ये ट्रेनिंग करून आला व मालपुर गावात आल्यावर श्रीराम मंदिर येथे वाजंत्री लावुन मिरवणूक काढण्यात आली होती.
छत्रपती शिवाजी पुतळा डॉ बाबासाहेब आंबेडकर व माहात्मा ज्योतीबा फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व तरी ६ महिने बेसिक कोर्स पूर्ण केला व १ महिना भर शिष ट्रेनिंग देण्यात आली व मालपुर गावात आल्यावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या निवासस्थानी आरती करून स्वागत करण्यात आले. संतोष भावराव चव्हाण (उपसरपंच मालपुर ग्रामपंचायत), पत्रकार प्रभाकर अडगाळे, पत्रकार गोपाल कोळी, व कोळी समाज बांधव व इतर प्रतिष्ठीत व जेष्ठ नागरिक उपस्थित उपस्थित होते.