डोंगरगाव येथील सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेनाप्रणित शिवशाही विकास पॅनल विजयी
सिल्लोड (प्रतिनिधी) तालुक्यातील डोंगरगाव येथील सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेना प्रणित शिवशाही ग्रामविकास सहकार पॅनलने जोरदार बाजी मारली. एकूण 13 पैकी 13 जागा जिंकल्याने येथील भाजप प्रणित पॅनलला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
विजयाची घोषणा होताच डोंगरगाव येथे विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शेख सलीम हुसेन, कृउबा समितीचे संचालक सतीश ताठे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक विशाल जाधव, युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस शेख इम्रान ( गुड्डू ) पंचायत समिती सदस्य निजाम पठाण यांच्यासह माजी सरपंच उमर खा पठाण, कासम पठाण, लक्ष्मण सपकाळ, इम्रान पठाण, दहीगाव सरपंच नाना पांढरे, फारूक पठाण, भागाजी सागरे, शरीफ देशमुख, श्रीराम आगे, अनवर पठाण, जलील पठाण, बुऱ्हाण पठाण, वकील पठाण, कालु देशमुख, सत्तार पठाण, अब्दुल अजीज, हमीद पठाण, हसन पठाण, मगन वाघ आदींसह गावकऱ्यांची उपस्थिती होती.
शिवशाही ग्रामविकास सहकार पॅनलचे विजयी उमेदवार
आगे श्रीरंग कोंडीबा
देशमुख इस्त्याक अहेमद
पठाण अब्दुल अजीज मलंखाँ
पठाण कासम खाँ अब्दुला खाँ
पठाण मजीद खाँ सांडू खाँ
पठाण मोहम्मद शरीफ बिस्मिल्ला खाँ
पठाण मोहम्मद शरीफ शब्बीर खाँ
सागरे सखाराम काशीराम
बन्सवाल रामजी सांडू
शेवाळे सुरेश गणपत
सपकाळ लक्ष्मण मनोहर
पठाण बानोबी हकीमखाँ
पठाण सुगराबी बिस्मिल्लाखाँ