महाराष्ट्र

वैजापूर तालुक्यातील सैजतपूर जळगाव अवैद्य वाळू उपसाला कोण घालणार लगाम ?

वैजापूर : तालुक्यातील शिवना नदीच्या काठाला वसलेले सैजतपूर जळगाव अवैद्य वाळूचा उपसा चोरटयांनी केला. मात्र कोण आळा घालणार ?, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

शिवना नदी पात्रात अवैद्य वाळू उपशाचा सुळसुळाट वाळू चोरट्यांनी नदीपात्रातून रात्रीच्या वेळेस वाळू चोरून वाहतूक करत होते. आता तर कमालच झाली दिवसा वाळू वाहतुकीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे. तरी याला कोण आळा घालणार ?, असे नागरिकांचे म्हणणे आहे. दिवसा तीन ते चार वाजेपासून वाळू उपसा होत असल्यामुळे वाहनांच्या त्रासाला गावकरी कंटाळले आहे व वाळू चोरटे हे वाळूने भरलेली गाडी किंवा ट्रॅक्टर कुणी पकडू नये म्हणून बेधुंद अवस्थेत चालवतात. त्यामुळे गावकऱ्यांच्या जीवाला धोका असून वाळू वाहतूक चालू असतानाही याला कोणीही आळा घालत का नाही? असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे