महाराष्ट्र

श्री समर्थ क्लिनिक ,शंखेश्वर नगर,डोंबिवली पूर्व इथे मोफत कोव्हीशिल्ड लसीकरण मोहीम

ठाणे जिल्हा प्रतिनिधी

डोंबिवली : श्री समर्थ क्लिनिक ,शंखेश्वर नगर,डोंबिवली पूर्व इथे मोफत कोव्हीड 19  लसीकरण मोहीम आमदार राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने राबवण्यात आली.
यावेळी असे लक्षात आले की आजच्या घडीला सुद्धा वयाची पात्रता असणाऱ्या ३० टक्के लोकांनी आणखीनही कोरोणा लसीचे पाहिले डोस सुद्धा घेतलेले नाहीत.तरी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी कोरोना लसीकरण जलद गतीने पूर्ण करावे.तरच आपण या व्हायरसचा मुकाबला करू शकू. असे आव्हान
डॉ.सतीश आंधळे यांनी नागरीकांना केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे