महाराष्ट्र

अखेर हावरगा ग्रामसेवकांची बदली ; यादवराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश

देगलूर : तालुक्यातील हावरगाव गावचे ग्रामसेवक के.व्ही.बिडवे यांची अखेर बदली झाली. त्यांच्या अकेले चलो च्या भूमिकेमुळे गावातील अनेक नागरिकांना त्यांच्या संपर्क होत नव्हता.

गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले यादराव पाटील यांनी वारंवार ग्रामसेवकांना गावाच्या विकासाकडे व नागरिकांच्या मानसन्मानार्थ कार्य करण्याची वारंवार विनंती केली परंतु त्यांच्या या विनंतीकडे ग्रामसेवकांनी दुर्लक्ष केले असाच प्रकार पूर्वी तलाठी दुगमवार यांनी सुद्धा गावात न येता तालुक्या वरूनच गावचा कारभार बघत होते. अनेक शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत होत्या म्हणूनच गावचे सरपंच प्रतिनिधी विठ्ठलराव कांबळे व यादव पाटील यांच्या प्रयत्नांनी अखेर बिडवे यांच्या जागी ग्रामसेवक म्हणून डी.बी.खुडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रक गटविकास अधिकारी यांनी काढलेले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे