राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे भव्य नागरी सत्कार समारंभ सपंन्न
सोलापूर : देगांव (ता.मोहोळ) येथील लोकनेते अरमन बाळराजे राजन पाटील यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त नरखेड जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे भव्य नागरी सत्कार समारंभ जेष्ठ नेते जिल्हाध्यक्ष बळीराम (काका) साठे यांच्या अध्यक्षतेखाली व आ.राजन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तर आमदार यशवंत (तात्या) माने शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी नानासाहेब डोंगरे, गणेश पाटील, जितेंद्र बाबा साठे, अजिंक्यराणा पाटील, दिपक माळी, वैशाली शेंबडे, रत्नमाला पोतदार, शिवाजी सोनवणे, हणमंत पोटरे, विजयकुमार पाटील, प्रकाश चवरे, सज्जन पाटील, भारत सुतकर, गणेश पाटील, नागेश साठे, सिधुताई वाघमारे, माऊली चव्हाण, दत्ता पवार, रामराजे कदम, जगन्नाथ कोल्हाळ, नाना ढवण, राहुल मोरे, शशिकांत कोल्हाळ, शुक्राचार्य हावळे, राजाभाऊ गुंड, ज्योस्ना पाटील, रामदास चवरे, सागर चवरे, गोविंद पाटील, शहाजी मोटे, अंगद भुसे, बालाजी साठे, बबन दगडे, प्रदीप साठे, अमोल कादे, रवी देशमुख, ब्रमदेव चव्हाण, दयानंद राऊत, अनिल कादे, पोपट जाधव, बाळासाहेब पाटील, रामभाऊ शेळके, शशिकांत पाटील, तानाजी राठोड, बाळासाहेब भोसले, प्रमोद डोके, राजकुमार सलगर, समाधान कारंडे, बाबा पाचफुले सह नरखेड जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.