महाराष्ट्र
कविवर्य आनंदा वारंगणे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
सोयगाव (जि.औरंगाबाद) : विवेक महाजन, विशेष तालुका प्रतिनिधी
सोयगाव : कविवर्य आनंदा वारंगणे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन माजी जलसंपदा मंत्री आ.गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने कवी आनंदा वारंगणे यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.तसेच शिक्षक संघ परीवार सोयगांव यांच्या कडून ही
कविवर्य आनंदा वारंगणे यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्यात.



