महाराष्ट्र
देगाव येथे वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी
देगाव (श्रीकांत कोळी) येथे वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी मुक्ता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मोनिकाताई शिंपी व सदस्य निर्मला बाविस्कर, उमा खैरनार, जोशिला सोनवणे, शितल बाविस्कर, पुजा वाणी, गौरी खैरनार, हर्षदा बाविस्कर, प्रमिला गुरव आदी उपस्थित होत्या.