महाराष्ट्र
मालपुर येथील दादासाहेब रावल हायस्कुल व ज्यु.कॉलेजचा एचएससी चा ९३.९३ टक्के लागला निकाल
मालपुर : स्वो.वि.संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कुल व ज्यु.काॕलेज मालपूरचा एच.एस.सी.चा नुकताच निकाल आहे. तसेच एकुण ६६ पैकी ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून काॕलेजचा निकाल ९३.९३% लागला आहे.
प्रथम पाच आलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे
१)चव्हाण दिपाली रवींद्र ४२२/६०० ७०.३३%
२)साळवे पुजा सुभाष ४१०/६०० ६८.३३%
३)तावडे मोहिनी संजय ४०७/६०० ६७.८३%
४)तावडे ललिता छोटु ४०५/६०० ६७.५०%
५)पाटील सुनिता प्रेमराज ४००/६०० ६६.८३
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष लोकनेते रावल, संस्थेचे मानद सचिव माजी मंत्री व विद्यमान आमदार जयकुमार रावल, संस्थेचे सेक्रेटरी सी.एन.भाऊसाहेब, संस्थेचे शालेय प्रशासन सचिव ललितसिंह भाऊसाहेब, शाळेचे प्राचार्य आर डी वसईकर, पर्यवेक्षक आर बी सुर्यवंशी, ग्रंथपाल प्रमोद भाऊसाहेब व सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधु-भगिनींनी अभिनंदन केले.