महाराष्ट्र
नॅशनल मराठी विद्यालयाचा निकाल 100%
सोयगाव : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा -2022 चा विद्यालयाचा एकूण निकाल 100% लागला असून प्रथम क्रमांक – सुरे उमेश गणेश -88.00%, द्वितीय क्रमांक-पठाण फिरोज खा अय्युब खा-86.20%, तृतीय क्रमांक-राठोड सोपान संतोष-82.40% मिळवला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ना.अब्दुल सत्तार साहेब(महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य) सचिव अब्दुल समीर अब्दुल सत्तार, प्रशासकीय अधिकारी रईस खान, विद्यालयाचे मुख्याध्यापक अमजद पठाण, शेख बबलू, शेख शफीक, पोपटराव साखळे, भाऊसाहेब शिरसाठ, पंकजकुमार साखरे, भगवान पाटील, ज्ञानेश्वर पांडव, नितीन पाटील, संतोष पिसे, विजय पाटील आदींनी अभिनंदन केले.