महाराष्ट्र
मंगळवेढा तालुक्यातील बठाण ते नळी रस्त्याच्या कामाला सुरुवात
सोलापूर : जिल्हा परिषद सोलापूर आंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील मौजे बठाण ते नळी रस्ता क्र.०/० ते २/०० मध्ये सुधारणा करण्यासाठी ग्रा.म.९८ ता.मंगळवेढा ३०५१ अतिवृष्टी पुरहानी योजना २०२०/२१ सालाआंतर्गत १४.७८ लक्ष ६ महिने मुदत जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र.२सोलापुर मार्च २०२२ संपल्यानंतर काल शनिवार ९ एप्रिल २०२२ रोजी कामाला सुरुवात करण्यात आली आहे. वेळोवेळी या मंजूर रस्त्याबाबत पाठपुरावा करून देखील बांधकाम विभागाने डोळेझाक केली आहे.