महाराष्ट्र
ग्रिंगो ग्लोबल फाऊंडेशन व भागवत कराड यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना लासुरगाव येथे मोफत बियाणे वाटप
वैजापूर (भिमसिंग कहाटे) ग्रिंगो ग्लोबल फाऊंडेशन व केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड व भाजपा तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे यांच्यातर्फे लासुरगाव येथील शेतकरी बांधवांना घरपोच मोफत बियाणे वाटप करण्यात आले.
यावेळी किसान मोर्चाचे ताउपाध्यक्ष वसंत शेलार, बद्रीभाऊ हरीशचंद्रे, सुदाम वंजारे, सागर आगवणे, सुनिल कवार, ज्ञानेश्वर पवार, सुनील बारगळ, प्रभाकर गोंडे, राजू देशमुखसह असंख्य गावकरी उपस्थित होते.