महाराष्ट्र

आजचे राशिभविष्य, शुक्रवार १ जुलै २०२२ !

मेष : नवीन योजना तयार होईल, आराम मिळेल, उत्पन्नात वाढ होईल. आजचा रंग शुभ – हिरवा.

 

वृषभ : उत्पन्न वाढेल, परीक्षेत यश मिळेल, व्यवहार करताना घाई करू नका. आजचा शुभ रंग – आकाशी.

 

मिथुन : काम करताना घाई करू नका, मंगल कार्यात सामील होण्याचा योग, व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. आजचा शुभ रंग – तपकिरी.

 

कर्क : शुभ संदेश मिळेल, मित्रांचे सहकार्य लाभेल, मान सन्मान मिळेल. आजचा शुभ रंग – निळा.

 

सिंह : व्यवयाय स्थिर राहील, मोठ्या व्यहरातून लाभ होईल, चुकीच्या संगतीपासून दूर रहा. आजचा शुभ रंग – सोनेरी.

 

कन्या : कामात मन लागेल, साथीदाराशी मतभेद उद्भवतील, शारिरीक कष्ट होतील. आजचा शुभ रंग – पांढरा.

 

तूळ : आर्थिक प्रगती होईल, ताणतणावाचे वातावरण असेल, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आजचा शुभ रंग – पोपटी.

 

वृश्चिक : मन प्रसन्न राहील, इतरांच्या कामात हस्तक्षेप करू नका, गुंतवणुकीसाठी चांगला दिवस. आजचा शुभ रंग – चंदेरी.

 

धनु : धार्मिक कार्यक्रमात मन रमेल, घाई गडबड करू नका, प्रवास सत्कारणी लागेल. आजचा शुभ रंग – गुलाबी.

 

मकर : शुभवार्ता ऐकायला मिळेल, धोका पत्करण्याची शक्ती मिळेल, शेअर मार्केटमधून लाभ मिळेल. आजचा शुभ रंग – राखाडी.

 

कुंभ : व्यापार व्यवसायात यश मिळेल, कुटुंबीयांतील सदस्यांची तब्येत ढासळेल, अतिरिक्त खर्च वाढेल. आजचा शुभ रंग – पिवळा.

 

मीन : वरिष्ठांचे मार्गदर्शन होईल, थोडे कष्ट करावे लागतील, व्यवसायात यश मिळेल. आजचा शुभ रंग – किरमिजी.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे