आजचे राशिभविष्य, सोमवार ४ जुलै २०२२ !
मेष : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.
वृषभ : व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना प्रवासाचे योग येतील.
मिथुन : जिद्दीने कार्यरत रहाल. हितशत्रूंवर मात कराल. अध्यात्माकडे कल राहील.
कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कन्या : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.
तूळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल. गुरुकृपा लाभेल.
वृश्चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नोकरीत चांगली स्थिती राहील.
धनू : एखादी भाग्यकारक घटना घडेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.
मीन : मनोबल कमी राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील