जळगाव जिल्हामहाराष्ट्र

बोदवड मधील रस्त्याच्या वनवास कधी संपणार

दिनांक १६ जुलै २०२२

प्रतिनिधि- बोदवड सतिश बावस्कर – बोदवड मधील रस्त्याच्या वनवास कधी संपणार वा काय ते बोदवड काय तो चिखल बोदवड शहरातून जाणाऱ्या पहुर जामनेर बोदवड ब्रहानपूर ७५३ राष्ट्रीय महामार्ग ते जुने तहसील कार्यालय ते कृषी बाजार समिती पर्यंत दुचाकी चार चाकी वाहन चालकासह रस्त्याने पाई चालणारे पादचारी चिखलामुळे त्रस्त झाले असेल चिखल्यामुळे त्रस्त झाले असून अनेक जण दुचाकीवरून पडून जखमी झाले आहेत या रस्त्याचे कामामुळे अनेक जण दुचाकीवरून पडून जखमी झाले आहेत या रस्त्याचे काम मधील काळात जवळपास चार महिने बंद होते हे काम पाईपलाईन मुळे बंद होते असे समजते आणि पावसाळ्यात पाईपलाईनचे काम सुरू केले आहे जुनी तहसील कार्यालय ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळपास अर्धा शहरातील जनतेचा वाहन चालक यांना त्रासदायक ठरत आहे हे काम राजकीय आणि लांबवले की शासकीय अधिकाऱ्यांनी आज बुधवार बाजाराचा दिवस ५२ खेड्यातील लोकांना रस्त्यातील चिखल तुडवत मार्ग काढत बाजारात जावे लागले होते शेवटी काय ते बोदवड काय तर असते मी काय तुझी काल एकदम ओके कोणत्या राजकीय नेत्याच्या काळजाचे जनते चे प्रति धडधडतात ठोके.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे