शिंदखेडा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची बिनविरोध निवड.
दि. १६ जुलै २०२२(प्रतिनिधि)- शिंदखेडा- दि.१४ रोजी दाऊळ तालुका शिंदखेडा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची बिनविरोध निवड झाली सदर निवडणूक ही जी प सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांच्या नेतृत्वात लढवली गेली होती.
आज रोजी चेअरमन पदी नारायण गोविंदा पवार तर व्हाईस चेअरमन म्हणून दिगंबर विठ्ठल माळी यांची निवड एकमताने करण्यात आले सदर निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री हाडोरेसाहेब हे होते तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव ऐळीस हे होते सदर निवडणुकीच्या वेळी संस्थेचे सर्वसदस्य अनुक्रमे वैजंताबाई गंगाराम माळी वैजंताबाई दौलत नाव्ही नारायण पंडित पवार हिम्मत पिरण भामरे रत्नदीप हरी पवार चुडामन डोंगर माळी मीनाबाई दास भाऊ माळी त्नाबाई नरेंद्र वाघ धनराज नामदेव माळी संतोष हिम्मत कोळी हे सर्व १३ सदस्य उपस्थित होते निवडणूक चेअरमन आणि व्हाईस चेअरमन ची निवडणूक झाल्यानंतर त्यांचा सत्कार दावळगावाचे मेथी गटाचे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी सत्कार केला व नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सदर प्रसंगी गावातील जेष्ठ नागरिक सुदाम भिका शिंपी व राजेंद्र पितांबर कुंभार यांना तज्ञ संचालक म्हणून घेणे बाबतचा ठराव करून तात्काळ २१ जुलै ची मीटिंग घेण्यात आलेली आहे तसेच गावातील दाजभाऊ माळी सखाराम कुभांर सुभाष चौधरी भरत माळी मनोज पवार इ ग्रामस्थानी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार केला विविध कार्यकारी सहकारी संस्थेची चेअरमन व वाईट चेअरमन पदाची बिनविरोध निवड झाली चेअरमन म्हणून नारायण गोविंदा पवार तर व्हाईट चेअरमन म्हणून दिगंबर विठ्ठल माळी यांची निवड एकमताने करण्यात आले सदर निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री अंडोरे साहेब हे होते तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव उपस्थित होते सदर निवडणुकीच्या वेळी संस्थेचे सदस्य वैजंताबाई गंगाराम माळी वैजंताबाई दौलत पवार नारायण पंडित पवार हिम्मत पीरण भामरे रत्नदीप हरी पवार चुडामन डोंगर माळी मीनाबाई दास भाऊ माळी रत्नाबाई नरेंद्र वाघ धनराज नामदेव माळी संतोष हिम्मत कोळी हे सर्व १३ सदस्य उपस्थित होते निवडणूक चेअरमन आणि व्हाईस चेअरमन ची निवडणूक झाल्यानंतर सत्कार दाउळगावाचे मेथी गटाचे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी केला व नवनिर्वाचित चेअरमन व्हाईट चेअरमन यांचा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सदर प्रसंगी गावातील जेष्ठ नागरिक सुदाम भिका शिंपी व राजेंद्र पितांबर कुंभार यांना तज्ञ संचालक म्हणून घेणे बाबतचा ठराव करून तात्काळ २२ जुलै ची मीटिंग घेण्यात आलेली आहे.