कु.मुक्ता विष्णु वाघ चित्रकलेमध्ये राजस्तरीय पुरस्कार प्राप्त
दिनांक-१६ जुलै २०२२
(प्रतिनिधि-पंकज मालवीया)
अमरावती- काल दिनांक १५ रोजी अमरावती जिल्ह्यातील कारंजा लाड येथील कु.मुक्ता विष्णु वाघ श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीची विद्यार्थ्यांनी हिला स्वर्गीय बाबासाहेब ढोणे यांच्या २८ व्या स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय पेंटिंग स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये श्री आर्ट कला वर्ग कला निर्मितीचे व सिपना प्लनिंग आर्किटेक्चर अमरावती चे ३०विद्यार्थी सहभाग नोंदविला होता त्यामध्ये कु.मुक्ता विष्णु वाघ ५००/-रोख उत्तेजनार्थ पुरस्कार लागला कु. श्रुती मरगडे ५००/-उत्तेजनार्थ पुरस्कार लागला आहे ,वैभव झंवर याला ५००/-रुपये चा उत्तेजनार्थ पुरस्कार लागला आहे कु.अदीती गुलवाडे हीला सुध्दा ५००/-उत्तेजनार्थ पुरस्कार लागला आहे व कु.श्रुती तिरपुडे हिला सुध्दा ५००/-उत्तेजनार्थ पुरस्कार लागला आहे असे एकुन चार पुरस्कार श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती ला लागले आहे पुरस्कार वितरण सोहळा हॉटेल सेंटर प्लाझा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला लाभलेले मान्यवर माननीय श्री. दिलीप देशपांडे (प्रसिद्ध नाट्यकर्मी )तसेच अकोल्याचे प्रथम नागरिक महापौर सौ .अर्चनाताई मसने माननीय श्री. जयंतभाऊ मसने माननीय समाज भूषण श्री. शंकरराव गिरे माननीय श्री. डॉक्टर श्रीकृष्णाजी ढोणे सौ . रजनीताई श्रीकृष्ण ढोणे माननीय श्री. श्रीकृष्णजी आढाऊ माननीय श्री .सुनील कुमार नागपुरे माननीय श्री. रमेशरावजी नागपुरे व माननीय श्री .कैलासभाऊ ढोणे श्री. प्राचार्य गजानन बोबडे श्री धनंजय देशमुख संचालक स्वर अकॅडमी अकोला यांची उपस्थिती होती श्री आर्ट कला वर्गाला आता पर्यंत एका वर्षात १० राष्टीय व राज्यस्तरीय पुरस्कार व सुवर्ण पदक मिळविणारे राज्यातील प्रथम क्रमांकाचे कला वर्ग झाले आहे कला वर्गात एलिमेंटरी व इंटरमिजिएट फाऊंडेशन ,ए.टी.डी व जी.डी आर्ट वर्गाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन नाचे कला वर्ग सुरु आहे कला वर्गात आता प्रयत्न १५०००विद्यार्थी कला वर्गात शिकुन गेले आहे व कला वर्गातील बरेच विध्यार्थी आज चांगल्या शाळेत कलाशिक्षक या पदावर काम करीत आहे कला वर्गाची सर्वत्र चर्चा होत आहे व प्रा.सारंग नागठाणे याचे हे कला वर्ग कला क्षेत्रात खुप चांगली कामे करीत आहे त्याचे विद्यार्थी खुप दुर प्रयत्न कामे पाठवित आहे प्रा.सारंग सरांचे पण सर्वत्र कौतुक होत आहे .