जळगाव जिल्हामहाराष्ट्र
येवती गावातील चिखलमय रस्ता या कडे लक्ष देणार कोन ?
दिनांक : २१ जुलै २०२२
बोदवड: प्रतिनिधी- सतीश बावस्कर: गावातील सदस्य ग्रामपंचायत चिकलमय रस्त्याकडे कोणत्याही परिस्थिती मध्ये लक्ष देत नाही तरी गावातील लोकांना स्वच्छालयास खड्ड्यातून जावं लागत आहे मोठमोठे खड्डे पाणी साचलेलं असलेलं त्यामध्ये डासांचे प्रमाण वाढत आहे अशा परिस्थितीत जर जनतेच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशामुळे डेंगू सारख्या रोगाची लागण होऊ शकते अशा परिस्थितीत लोकांना राहावे लागते गजानन बावस्कर विशाल बारी व प्रकाश माळी च्या घरापासून ते कैलास माळी यांच्या घरापर्यंत रस्ता चिखल् मय झालेला आहे तरी गावातील सरपंच मेंबर यांनी जातीने लक्ष घालून या रस्त्याची पाहणी करून त्यावर उपाययोजना करावी नाहीतर त्याला जबाबदार ग्रामपंचायत राहणार.