गुन्हेगारीजळगाव जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्रविशेष
Trending
अजब प्रशासन गजब कारभार सार्वजनिक शौचालावर असलेल्या घरावर अजूनही फडकतो आहे तिरंगा.
दिनांक:- ३० आँगस्ट २०२२
जळगांव – अखिलेशकुमार धिमान
जळगाव जिल्ह्यात अजब प्रशासन गजब कारभार सुरू असल्याचे एरंडोल शहरात दिसत आहे. सरकार ने म्हटल्याप्रमाणे ७५ वां स्वतंत्र दिन साजरा करताना हर घर तिरंगा ही मोहीम राबविण्यात आली मात्र एरंडोल शहरात चक्क नगरपरिषदेच्या सार्वजनिक शौचालयावर असलेल्या निवासस्थानावर अजूनही तिरंगा फडकताना दिसत असून एरंडोल तहसीलदार,पोलीस निरीक्षक,नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी ह्याचे कुणाचेच लक्ष ह्या तिरंग्याकडे अजूनही कसे नाही ?
असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे हा एक प्रकारे राष्ट्रध्वजाचा अपमान असून संबंधित व्यक्ती व आपल्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकार्यांवर काय कार्यवाही होते ह्या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.