महाराष्ट्रराजकीय

सेना भवन येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

सिल्लोड (विवेक महाजन) महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, डॉ. मॅचिंद्र पाखरे, कृउबा समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे, नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख दीपाली भवर, शहरप्रमुख मेघा शाह, वर्षा पारखे, ज्योती सुरडकर, शीला सुरडकर, युवासेना शहरप्रमुख शिवा टोम्पे, प्रवीण मिरकर, गौरव सहारे, अनवी सरपंच डॉ. दत्ता भवर, म्हसला गावचे सरपंच सुखदेव पा. सपकाळ, पालोद चे सरपंच नासेर पठाण, उपसरपंच मॅचिंद्र पालोदकर, विश्वास दाभाडे, कैलास इंगे, फहिम पठाण, जगन्नाथ कुदळ, दीपक वाघ, रघुनाथ कल्याणकर, स्वप्नील शेळके, ज्ञानेश्वर जाधव, सुभाष जाधव, रामदास करडेल आदींची उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे