राजकीय
Trending

अल्पसंख्याक सेवा संघाची धरणगाव तालुका कार्यकारणी जाहीर, तालुका अध्यक्षपदी मुश्ताक खान उर्फ (रेहमान) यांची निवड

जळगाव : ( प्रतिनिधी ) अल्पसंख्याक सेवा संघाची पाळधी या शहरात संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे प्रदेशाद्यक्ष जहांगीर ए. खान होते. ह्या बैठकीत जिल्ह्द्यक्ष यांनी संघटनेचे उद्धिष्ट सांगितले जळगांव महानगर अध्यक्ष हुसेन खान हसन खान यांनी ह्या वेळी आपले मनोगत व्यक्त केले.

       धरणगाव कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर झाली असून अध्यक्ष पदी मुश्ताक सत्तार खान उर्फ (रेहमान) तालुका उपाध्यक्ष पदी शेख फारुख शेख बशीर तालुका सचिव पदी शेख मुजमिल गनी, सह सचिव पदी मुख्तार सत्तार खान तालुका संघटक पदी भरत कोळी,सह संघटक पदी रहीम युसूफ खान , उपाध्यक्ष रसूल खान ,उपाध्यक्ष शेख मुस्तकीम , शेख शकील ,तौसिफ़ सलीम खान,जुनेद खाटीक ,वसीम खान यांची निवड करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संजू देशमुख विजय मामा यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन तन्वीर शाह सर यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे