आगामी येणाऱ्या निवडणुका व रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरांमध्ये पोलीस विभागाच्या वतीनं मॉकड्रिल
भुसावळ (अखिलेशकुमार धिमान) येथील आगामी येणाऱ्या निवडणुका व रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरांमध्ये पोलीस विभागाच्या वतीनं मॉप ड्रिल त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन या ठिकाणी एखादी स्फोटक वस्तू असेल तर तिचा शोध घेऊन डीस्पोर्ज करणे या दृष्टीने मॉकड्रिल आयोजित केली होती.
पोलिस दल सोबत आरसीबी पथक भुसावळात दिलेले आहे. तसेच क्यूआरटी टीम,बिलिडीएस टीम उकृष्ठ डेमो देऊन अशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर आपल्या पुढील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील काही माहिती आहेत त्याच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सज्ज आहेत आणि तयार आहेत असे आपल्याला डेमो मधून निर्दशनास आलेला आहे.आगामी कालावधीमध्ये काही वेगळे घडण्याची शक्यता असेल तर त्याला आपल्याकडे भुसावळ या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलेली आहेत आरसिबी टीम भुसावळात स्टँड बाय असते.क्यूआरटी टीम,बिलिडीएस टीम २५ ते ३० मिनिट टाईम पोहचण्यासाठी काऊंट केलेला आहे.त्याशिवाय नगरपालिकेच्या वतीने घटना असेल तर फायर ब्रिगेड ॲम्बुलन्स यांची देखील आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे आणि हा सर्व दहा वीस ते पंचवीस मिनिटांच्या दरम्यानचा आहे.