महाराष्ट्रराजकीय
संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त बैठक

संभाजीनगर : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत संभाजीनगर केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते संभाजी नगर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग उद्घाटन सोहळ्याच्या तयारीची आढावा बैठक केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी घेतली. यावेळी जिल्ह्यातील विजय आवताडे, जिल्हा मोर्चा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण आवटे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप यांची उपस्थित होते.