महाराष्ट्र राज्य शिक्षकसेनेची आढावा बैठक राज्य अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांच्या प्रमुख उपस्थिती सम्पन्न
सोयगाव (जि.औरंगाबाद) : विवेक महाजन , तालुका विशेष प्रतिनिधी
सोयगाव : महाराष्ट्र राज्य शिक्षकसेना राज्याध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्याक आयोग,अनु जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांची संभाजीनगर येथे संघटनेची आढावा बैठक पार पडली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिपक पवार,दत्ताभाउ पवार,विठ्ठल बदर प्रादेशिक सचीव,नामदेव सोनवणे,सर्व जिल्हा पदाधिकारी व तालुका प्रमूख उपस्थित होते यावेळी शिक्षकसेना सोयगाव यांचेकडून ज.मो.अभ्यंकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शिक्षकसेना पदाधिकारी
रवींद्र शेळके तालुका प्रमुख ,दादाभाऊ संसारे तालुका उपाध्यक्ष,सुभाष परदेशी जिल्हा उपाध्यक्ष,भाऊसाहेब पाटील तालुका संपर्कप्रमुख,परमानंद जैस्वाल सर जुनी पेंशन हक्क लढा सेना तालुका अध्यक्ष,रमेश भोलाने बिट संघटक,विजय सोनवणे सहप्रसिदधि प्रमुख,श्रीजय वाणी तालुका उपाध्यक्ष,जगदीश शेलवडकर केंद्र संघटक सोयगाव व आदी शिक्षकसेना पदाधिकारी उपस्थित होते.



