महाराष्ट्र

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला बारा दिवसात २६३०६ पर्यटकांनी दिली भेट

फर्दापूर (विवेक महाजन तालुका प्रतिनिधी)जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला बारा दिवसात २६३०६ पर्यटकांनी दिली भेट आहे. पर्यटक संख्या वाढत आहे मात्र गैरसोय होत असल्याने पर्यटक नाराज होऊन जात आहे.याचा फटका पर्यटन व्यावसायिकांना बसत आहे.
कोरोना रूग्ण संखेत घट झाली आहे.या मुळे शासनाने हि नियम काही प्रमाणात शितील केली आहे.या मुळे पर्यटक आजिंठा लेणी कडे येत आहे मागिल (अक्टोबर) महिण्यात दि.४.ते.१६.या बारा दिवसात ५००० पर्यटकांनी भेट दिली होती या महिन्यात दिवाळी पासुन पर्यटक संख्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे दि.४.रोजी.४८०पर्यटक आले होते. तर दि.५.रोजी.४५००.
दि.६.२४४५.दि.७.४०१०पर्यटक आले होते व दि.८ ला सुटि.दि.९.ला ४०.दि.१० ला ४०००.दि११ ३५००.दि.१२..२२८०० दि १३.२५००.
दि.१४.२५५० ला ईतके पर्यटक आले होते बारा दिवसात एकुन.२६३०५ विस हजार पर्यटकांनी अजिंठा लेणीला भेट दिली आहे (या पर्यटका मधे विदेशी पर्यटक नाही )पर्यटक संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.मात्र सुविधा मिळत नसल्याने नाराज होत आहे. एस.टि.चे कर्मचारी संपावर गेल्याने लेणीत बस सेवा बंद पडलेली आहे या मुळे पर्यटकांना कधी बैल गाडी ने तर कधी चार किलो मिटर पायपीट करत जावे लागले. या मुळे पर्यटकांची मोठी गैरसोय झाल्या ने पर्यटक निराश होऊन जात होते व येथे कुठली ही खरेदि न करता निघून जात होते दि.११.रोजी स्थानिक १० वाहनाना पर्यटकांना लेणी मधे ने-आन करण्याची परवानगी देण्यात आली होती या मुळे काहिसा दिलासा पर्यटकांना मिळाला.अजिंठा लेणी पाहण्यासाठी येनार्या पर्यटकांना पुरेशी सुविधा मिळत नसल्याने नाराज होऊन. कुठलीही खरेदी न करता सरळ निघुन जात आहे. याचा फटका येथिल पर्यटन व्यावसायिकांना बसत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे