महाराष्ट्र
संविधान गौरव समारोह,व संविधान पुस्तिका वाटप समारोह
संविधान दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह,चन्द्रेश कुंज लोढाहेवन,निळजे यथे कल्याण ग्रामिणचे लोकप्रिय स्थानिक *आमदार मा राजुदादा पाटील* व *घारीवलीचे मा सरपंच श्री योगेश रोहिदास पाटील* यांच्याकडून * ५०* नागरिकांना *देशाचा महान ग्रंथ संविधान* पुस्तिकेचा वितरण सोहळा.