👉🏻12 वर्ष ज्यांना पूर्ण झाले आहेत अशांना 21 दिवस कोणतंही प्रशिक्षण असले तरी त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी बहाल केली जात होती, या पत्राने पुन्हा एकदा प्रशिक्षणाची अट घातली आहे, ही बाब अन्यायकारक आहे…!
👉🏻निवड वेतनश्रेणी (24 वर्ष) याना प्रशिक्षण घेणे बंधनकारक करण्यात आले आहे….!
तसेच सदरील प्रशिक्षण हे 2000रुपये भरून घ्यायचे आहे, ही बाब अन्यायकारक आहे…!
या संदर्भात जिल्हाध्यक्ष दीपकदादा पवार यांचे शिक्षकसेनेचे राज्याध्यक्ष ज मो अभ्यंकर साहेबांना दूरध्वनी वरून या अन्यायकारक पत्राची माहिती दिली असून आदरणीय साहेब याबाबत संबंधित विभागाला बोलून खुलासा करणार आहेत…..!
*तोपर्यंत कोणीही लिंक भरू नये….!*
*जय महाराष्ट्र* 🙏🏻