महाराष्ट्र

मंगरूळ येथे आमदार अनिल पाटलांच्या प्रयत्नातून विविध विकासकामांचे भूमिपूजन

अमळनेर-तालुक्यातील मंगरूळ येथे आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या मंगरूळ ते फापोरे रस्ता 20 लाख, मंगरूळ येथे सभामंडप 9 लाख आदी कामांचे भूमिपूजन आणि 7 लाख निधीतून व्यायाम शाळा साहित्याचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मंगरूळ सरपंच हर्षदा संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती,यावेळी आयोजित सोहळ्यात जयश्री पाटील यांनी जशी विधानसभा निवडणुकीत साथ दिली तशीच साथ आगामी काळातही राहिल्यास विकासाचा वेग मुळीच थांबणार नाही अशी ग्वाही आमदारांच्या वतीने दिली,मंगरूळ ते फाफोरे हा महत्वपूर्ण रस्ता मंजूर केल्याने ग्रामस्थांनी विशेष आभार व्यक्त केले.यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन मनोहर पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, दीपक बागुल, विश्वास पाटील, विकास सोसायटी सदस्य आनंदा पाटील, अशोक पाटील सर्व विकासो व ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्येष्ठ ग्रामस्थ भीमराव बापू ,भाईदास बापू पाटील, चुडामण पाटील, अशोक पाटील ,राजेंद्र पाटील सुभाष बागुल, विश्वास बागुल, आधार पाटील, राम कृष्ण वाणी, वाल्मीक पाटील, गुलाब पाटील, जिजाबराव पाटील, पांडुरंग पाटील, गोरख पाटील, राजमल पाटील, बाळू पाटील, साईनाथ पाटील, नानाभाऊ पाटील, निंबा पाटील, बाप्पू पाटील, प्रा.संदीप पाटील, नाना पाटील, दिनकर पाटील, मोतीलाल पाटील, राजू पाटील, दीपक पाटील, सुभाष पाटील, हिरामण पाटील, शरद पाटील ,संदीप पाटील, निंबा आप्पा, गोपाल बागुल, लोटन कुंभार ,प्रकाश कुंभा,र जुलाल सोनवणे चुनीलाल पाटील, गणपत पाटील, योगेश पाटील, महेश पाटील, किरण पाटील, किशोर पाटील, मधुकर पाटील भानुदास पाटील रवींद्र पाटील ईश्वर पाटील संतोष पाटील तसेच विश्वास लोटन बागुल ,किशोर रमेश पाटील,राजेश राजधर पाटील,दिलीप गुलाब पाटील ,उत्तम भाऊसाहेब ,भट बोंमटू घोलप, पांडुरंग नथु पाटील, देविदास खंडू पाटील गणेश दागा पाटील प्रमोद वाणी संजय शामराव पाटील बापू मोतीराम पा किरण विनायक पाटील, राहुल विश्वास पाटील, , श्याम मोतीलाल पाटील किशोर विनायक पाटील ,मनोहर पाटील, आनंदा पाटील, विजय तुकाराम पाटील, दिनकर पाटील, निंबा दामू पाटील, विलास पाटील, संतोष पाटील, मनोहर राजेंद्र पाटील उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे