महाराष्ट्र
श्री समर्थ क्लिनिक ,शंखेश्वर नगर,डोंबिवली पूर्व इथे मोफत कोव्हीशिल्ड लसीकरण मोहीम
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
डोंबिवली : श्री समर्थ क्लिनिक ,शंखेश्वर नगर,डोंबिवली पूर्व इथे मोफत कोव्हीड 19 लसीकरण मोहीम आमदार राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने राबवण्यात आली.
यावेळी असे लक्षात आले की आजच्या घडीला सुद्धा वयाची पात्रता असणाऱ्या ३० टक्के लोकांनी आणखीनही कोरोणा लसीचे पाहिले डोस सुद्धा घेतलेले नाहीत.तरी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी कोरोना लसीकरण जलद गतीने पूर्ण करावे.तरच आपण या व्हायरसचा मुकाबला करू शकू. असे आव्हान
डॉ.सतीश आंधळे यांनी नागरीकांना केले आहे.



