महाराष्ट्र
सिकंदर तडवी यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश
सोयगांव : (विवेक महाजन प्रतिनिधी )भाजपाचे नगरसेवक सिकंदर तडवी यांनी आज राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. सोयगांव येथील शिवसेना भवन येथे हा कार्यक्रम झाला.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड,किशोर अग्रवाल,तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुदर्शन अग्रवाल,तालुका संघटक दिलीप मचे, शहर प्रमुख संतोष बोडखे, युवा सेनेचे अक्षय काळे, अमोल मापारी, रमेश गव्हाँडे, दिलीप देसाई,मोतीराम पंडित, दिनेश सोनवणे आदी उपस्थित होते