महाराष्ट्र
प्रसादा गुळवे यांना मातृशोक
धुळे (प्रतिनिधी) धुळे येथील प्रसाद सिध्देश्वर गुळवे यांच्या मातोश्री तसेच विकास आणि सुहास गुळवे यांच्या काकू सरोज सिध्देश्वर गुळवे (वय-७८) यांचे नाशिक येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा नाशिक येथील त्यांच्या घरापासून रात्री ८.३० वाजता निघाली. त्यांच्या अंत्ययात्रेत शेकडो लोक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा सुना व नातवंड असा परिवार आहे.