चोपडा
रामेश्वर सह.दूध. उत्पादन संस्था सनपुले येथे शिवजयंती साजरी
चोपडा (सिद्धार्थ बाविस्कर) शिवजन्मोत्सवा निमित्ताने संपुले येथील रामेश्वर सह.दूध. उत्पादन संस्था कार्यालय सकाळी ११ वाजेला अत्यंत नियोजनबद्ध विविध कार्यक्रम राबविण्यात आला. त्यासाठी सर्व शिवप्रेमी बंधू भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
शिवजंयती निमित्ताने जमलेले संस्थेचे चेअरम शरद लक्ष्मण पाटील, व व्हाॅ. चेअरमन प्रवीण गायभु पाटिल यांनी पुष्पहार अर्पण केला तसेच संस्थेचे सदस्य पांडुरंग कोळी, साहेबराव कोळी, भगवान पाटिल, कैलास कोळी, बाळू मोरे, काशिनाथ पाटील, बळीराम पाटील, सुनील पाटील, प्रल्हाद पाटील यांनी अभिवादन केले. तसेच सर्व ग्रामस्थ व क्रमचारी वर्ग दिपक कोळी, बापू पाटील भाईदास मोरे उपस्थित राहून अभिवादन करण्यात आले.