महाराष्ट्र
प्रहार दिव्यांग संघटनेचे करंजे येथे शाखेचे उद्घाटन
बारामती (गौरव दिवेकर) उद्घाटन प्रहार दिव्यागं संघटना बारामती तालुका शाखा नंबर 15 करंजे आज बारामती तालुका येथे शाखा ओपनिंग प्रहार दिव्यागं संघटनेचे बारामती तालुकाध्यक्ष मृत्युंजय सावंत यांच्या हस्ते शाखा ओपनिंग करण्यात आली.
प्रहार दिव्यागं संघटनेचे बारामती तालुका उपाध्यक्ष दिपक शिंदे, तालुका सचिव महादेव मोरे, तालुका कार्याध्यक्ष सचिन भापकर, बारामती बाळासाहेब रचपूत, तालुका महिला अध्यक्ष शोभा तावरे, शहर महिला शारदा जगताप, शाखा अध्यक्ष मुरलीधर गायकवाड, शाखा उपाध्यक्ष बबन भोईटे, शाखा सचिव धनाजी गायकवाड तसेच राजेंद्र निंबाळकर सरपंच शहाजी गायकवाड तसेच संतोष गायकवाड उपस्थित होते व दिव्यागं बांधवाना शासनाच्या विविध योजनेची माहिती देण्यात आली.