महाराष्ट्र
जळका जगताप येथे शिवजयंती साजरी
अमरावती (महेंद्रसिंग पवार) आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत जळका जगताप येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित सरपंच भाग्यश्री खेरडे, ग्रामपंचायत सदस्य कौस्तुभ खेरडे, गजानन भरडे, सारीका मांडुळकर, ग्रामसेवक, गावकरी मंडळी उपस्थित होते.