महाराष्ट्र
दाताळा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
बुलढाणा (मिलींद बोदडे) दाताळा येथे मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. गावातील बरीच मंडळी उपस्थीत होती. कुणाल दंडे, वैभव पारस्कर, आकाश बोराडे, राजेश दहीभाते, अमोल दंडे, अमोल सपकाळ, अक्षय तायडे, सुनील वाघ, अक्षय वानखेडे, सागर राखुंडे, सावंत सुशील विजय मोरे तसेच गावातील नागरीक याच्या उपस्थीत जयंती साजरी करण्यात आली.




