क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

कबड्डी स्पर्धेचे सामाजिक कार्यकर्ता कालू उर्फ़ शैलेश मालवीय यांचा हस्ते भव्य उद्घाटन

धारणी (पंकज मालवीय) तहसील अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते शैलेश उर्फ ​​कालू मालवीय यांच्यामार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. तर दुसरीकडे कालू मालवीय यांना नागरिकांकडूनही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. दहिडा गावात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजकुमार पटेल आणि शैलेश उर्फ ​​कालू मालवीय यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. आणि मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजकुमार पटेल यांनी बक्षीस 10000 आणि सामाजिक कार्यकर्ता कालू मालवीय 7000 याचा कडून दिले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे