गटसचिव अशोक वाघ यांचा सेवा गौरव सोहळा संपन्न
सोयगाव : येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सोयगाव येथील गटसचिव सेवानिवृत्तसत्कारार्थी अशोक तुकाराम वाघ यांचा तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांनीसपत्निक सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी सोयगाव शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,पंचायत समिती माजी सभापती उस्मान खाँ पठाण,चेअरमन जगन दादा गवांडे,डॉ.इंद्रसिंग सोळंके, कै.बाबुरावजी काळे पतसंस्थेचे चेअरमन चंद्रास(आप्पा) रोकडे, सुपडू पातळे, राजेंद्र सुरेश काळे, सुनील विजय पाटील, समाधान बावसकर, गजानन शिरसाट, अण्णासाहेब तांगडे, भगवान वाघ, गणेश जाधव, ज्ञानेश्वर नारायण मधुकर, माणिक वाघ, ज्ञानेश्वर सुभाष ठाकरे, कै.बाबुराव काळे सहकारी पतसंस्था, भैरवनाथ सहकारी पतसंस्था, तिरुपती अर्बन सहकारी पतसंस्था, स्वामी समर्थ सहकारी पतसंस्था,सेवकांची सहकारी पतसंस्था, व अनिल बोडरे ग्रामपंचायत सदस्य फर्दापूर, तिरुपती अर्बन कामराज नथ्थुजी तायडे, शेख अजीज, नीलेश महाले, व औरंगाबाद रविंद्र महाले, सुभाष कौतिक, नाभिक समाज संघटना अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, बळीराम सोनवणे, कै.बाबुरावजी काळे पतसंस्थेचे मॅनेजर सिताराम गोतमारे, लिपीक कृष्णा शेवाळकर, भैरवनाथ पतसंस्थेचे मॅनेजर धनराज औरंगे, राजेंद्र साबळे, मानकर आदी परिसरातील व नात्यागोत्यातील सर्वांनी त्यांचा सपत्नीक सत्कार यावेळी केला.
यावेळी प्रमुख उपस्थिती ज्ञानेश्वर मातेरे सहाययक निबंधक सिल्लोड-सोयगाव, गाजुळवाड, सहकार अधीकारी, गोराडे जिल्हा अध्यक्ष गटसचिव संघटना,व तसेच सूत्र संचालन सुनील गुजर, सचिव बाजार समिती याने केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलिप रावणे, अमोल पाटील, युवराज काळे यांनी मेहनत घेतली.