महाराष्ट्र
सोशल मीडिया तालुका प्रमुखपदी ईश्वर चौधरी यांची निवड झाल्याबद्दल खानदेश तेली समाज मंडळातर्फे अभिनंदन
धुळे (प्रतिनिधी) खानदेश तेली समाज मंडळ सोशल मीडिया तालुका प्रमुखपदी ईश्वर संतोष चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे खानदेश तेली समाज मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले.