जळगाव जिल्हाराजकीय
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलसह जंबो कार्यकारणी जाहीर
जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस च्या संघटनात्मक मजबुतीसाठी व बळकटीसाठी ना. जयवंतराव पाटील यांच्या आदेशानुसार तसेच जळगाव जिल्हा पक्ष निरीक्षक अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा, भडगाव राष्ट्रवादीचे नेते, आमदार दिलीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली जंबो कार्यकारणी नियुक्ती पत्र देण्यात आले. यात कुरंगी नगरीचे माजी सरपंच सुरेश पांडुरंग कोळी यांना अनुसूचित जाती एसटी या संघटना सेलच्यां अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे तालुक्यातुन अभिनंदन करण्यात आले.