महाराष्ट्र

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डाॕ. बी जी शेखर दोन दिवस धुळे दौऱ्यावर

धुळे (गजेंद्र पाटील) वार्षिक तपासणी आणि रेझिंग डे च्या निमित्त नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ बी.जी. शेखर हे दिनांक 4 व 5 अशा दोन दिवस धुळे दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज दि 5 जानेवारी रोजी पोलीस मुख्यालयात राष्ट्रीय सलोखा कायम राखण्यात यावा.

यासाठी धुळ्यांचे कार्यक्षम पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, सी. टी. एस डी पी ओ पिंगळे, शाहर पोलीस स्टेशनचे नितीन देशमुख, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप पाटील, मोहाडी पोलीस स्टेशनचे शिंदे, आझाद नगरचे कोकरे, शहर वाहतुक शाखेचे महाजन, गुरुद्वाराचे बाबा धीरज सिंग, फादर बिल्सन रोड्रिक्स, माजी आमदार तथा काॕग्रेसचे शहराध्यक्ष शरद पाटील, भाजपाचे प्रदेश प्रवत्ता संजयजी शर्मा, एम जी धिवरे, माजी उपमहापौर सवाल अन्सारी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वाल्मीक दामोदर, सलीम हाजी बागवान, आदीच्या प्रमुख उपस्थितीत सर्व धर्माच्या लोकांची मीटिंग घेतली तसेच वार्षिक गुन्हे आढावा बैठक सुद्धा घेतली त्याप्रसंगी आय जी साहेबांचा अनेक मान्यवरांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले त्यात वरखेडे गावाचे पत्रकार तथा धुळे ग्रामीण वृत्तपत्राचे संपादक गजेंद्र नारायण पाटील यांनी सुध्दा आय जी डाॕ बी जी शेखर साहेब यांचा पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे