महाराष्ट्र
श्री साईबाबा सस्थांन व साईबाबा ऊत्सव समितीच्या वतीने सेवा निवृत महाजन यांचा सत्कार
बोदवड (सतिष बाविस्कर) दर गुरुवारी दुपारी १२ वाजता महाआरती व महाप्रसाद श्री साई बाबा मंदिर येवती जामठी बोदवड रोडवर पंचक्रोशित ग्रामस्थ यांच्या सहकार्याने साईबाबांची आरती व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. काल गुरूस्थानी सेवानिवृत महाजन, जामठी हायस्कुल यांनी साईबाबा चरणी सेवा अर्पण केली.
आज श्री साईबाबा सस्थांन व साईबाबा ऊत्सव समितीच्या वतीने सेवानिवृत महाजन यांचा साईबाबा प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. पि टी पाटील, जितेंद्र खैरनार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.