महाराष्ट्र
दोंडाईचा नगरपरिषदचे प्रशासक म्हणून डॉ. सुनिल सैदाणेंची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
दोंडाईचा (प्रतिनिधी) दोंडाईचा नगरपरिषदचे प्रशासक म्हणून तहसीलदार डाॅ. सुनिल सैंदाणे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार करतांना दोंडाईचा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बापु रविंद्र देशमुख, नगराध्यक्ष प्रदिप भाऊ वाणी, नगराध्यक्ष नानाभाऊ मराठे, उपनगराध्यक्ष रामभाऊ माणिक, नगरसेवक गिरधरलालभाई रामरख्या, शिक्षण मंडळ सभापती नाजीम भाई शेख, आरोग्य सभापती महेंद्र पाटील, बांधकाम सभापती भुपेंद्र धनगर, पाणी पुरवठा सभापती दिलीप बापु पाटील, सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ पाटील, आबिदभाई शेख आदी उपस्थित होते.