चोपडा (प्रतिनिधी) शासकीय अधिकाऱ्यांना चोपडा येथे खासदार रक्षाताई खडसे यांनी चांगलेच धारेवर धरले. रेती वाहतूक लाईन्स नसताना चोपडामध्ये दारू दुकान चालतात. गरीब लोकांच्या रेशनिंगमध्ये काळात बाजार या विषयांवर सर्व सरकारी अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. सर्व केळी पिक विमा कापूस पिक विमा तालुक्यातील बर्याच ठिकाणी विद्युत महामंडळचे तार व डिपी चोरी झाली होती. त्याविविध विषयांवरील चर्चा करण्यात आली
यावेळी उपस्थित प.स.विस्तार अधिकारी आर टी सैदाने, वनविभागाचे सोनवणे, डॉ. प्रदीप लासुरकर, डॉ. मनोज पाटील ढगार, पुरवठा अधिकारी नेरटकर, पोलिस अधिकारी उपस्थित होते व प्रांत तसिलदार उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त केली तसेच यावेळी खासदार रक्षाताई खडसे भाजपा नेते शांताराम पाटील भाजपा तालुकाध्यक्ष पंकज पाटील, राकेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शहराध्यक्ष गजेंद्र जेसवाल, गजेंद्र सोनवणे, जि.प. युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील, युवा मोर्चा शहर सागर चौधरी, हनुमंत महाजन, तालुका सरचिटणी हेमंत जोहरी, तुषार पाठक, मनोहर बडगुजर, कमलताई चौधरी, जिल्हा उपाध्यक्षा महिला सिमा सोनार, शहर उपाध्यक्षा अरुणा पाटील, शहर उपाध्यक्षा ओबीसी मोर्चा उपस्थित होते.
यावेळी उपस्थित महिलांच्या सत्कार खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच राज्य परीषद सदस्य अनिल पाटील, हिम्मत पाटील, लक्ष्मण पाटील, आबा चैधरी, नामदेव बाविस्कर, सरपंच रणछोड पाटील, रविंद्र मराठे, प्रेम घोंगडे, मनोज सनेर, पंकज पाटील, मिलिंद पाटील, मंगल बा, अमित तडवी, दिनेश पाटील, सुनील सोनगिरे, गोपाल पाटील, सुरेश चौधरी, कांतिलाल, योगराज जाधव, विवेक गुजर, मोहित भावें, प्रविण चौधरी, भैय्या सोनवणे विजय पाटील व आदी विद्यार्थी उपस्थित होते.